Home / इतर

इतर

“इतर या category मध्ये विविध विषयांवरील लेख, बातम्या आणि माहिती समाविष्ट केली जाते जी बाकीच्या categories मध्ये बसत नाही. वाचकांना उपयुक्त ठरणाऱ्या miscellaneous updates येथे दिले जातात. रोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी ही category जरूर पहा.”

सायबर गुन्हेगारीची पद्धत आणि फसवणूक प्रकार सायबर गुन्हेगारी म्हणजे संगणक, इंटरनेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून केलेले गुन्हे. सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकार आहेत, ज्यात फसवणूक, डेटा चोरी, ...

अंतराळ विज्ञान तरुणांसाठी – करिअरचा उत्तम पर्याय (Career In Space Science) भारताचा स्पेस सायन्स प्रोग्राम आता खूप विकसित झाला आहे. त्यामुळेच देशातील तरुण शास्त्रज्ञांसाठी देशासह परदेशातील अवकाश ...

समान नागरी कायदा (Uniform Civil Code) समान नागरी कायदा (Uniform Civil Code) हा एक कायदा आहे जो भारतातील सर्व नागरिकांवर समानपणे लागू होतो. या कायद्याचा उद्देश सर्व नागरिकांना, त्यांचा धर्म, लिंग किंवा...

माणूस स्वार्थी असणे खूप चांगला गुण आहे माहिती पाहू या :-  माणूस स्वार्थी असणे हा एक चांगला गुण आहे की नाही यावर अनेक भिन्न मते आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की स्वार्थ हा एक आवश्यक गुण आहे जो आपल...

नाचणी बिस्कीट: बिस्किटे लहान मुलासाठी चांगली नाहीत काही सर्वे नुसार १४ वर्ष खालील लहान मुलांना बिस्कीट खाण्यासाठी देवू नये. बिस्कीट कंपन्या बिस्किटे ओट्स आणि गव्हापासून बनवल्याचा दावा करतात पण त्यात ह...

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आजचा पाचवा दिवस ह्या नवरात्री च्या पाचव्या दिवशी आपण आज सरसेनापती उमाबाई दाभाडे, यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. सरसेनापती उमाबाई दाभाडे सरसेनापती...

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज चवथा दिवस ह्या नवरात्री च्या चवथ्या दिवशी आपण आज ताराबाई राजाराम भोसले यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. !! महाराणी ताराबाई राजाराम भोसले !! महार...

प्रत्येक शासकीय कार्यालयात खालीलप्रमाणे नियमावली असणे अपेक्षित आहे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, इत्यादी • सर्व सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये महिला लैंगिक ...

धान्य कोठार पेव (बळद) मित्रानो  शेतकरी शेत माल पिकवतो आणि बाजारात न्हेवून विकतो सुगीच्या दिवसात सर्वच शेतकऱ्यांचा मला तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढते, आणि अर्थशास्त्र नियमा प्रमाणे पुरवठा वाढला  क...

सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले –  आपण सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले व दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती घेऊ या: १. Income Certificate –उत्पन्न दाखला – (१ किवा ३ वर्षे करीता...

1...5678

Social Icons

error: Content is protected !!