Home / नोकरी / Job / Western Railway Sports Quota Bharti 2025 | पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 64 जागांसाठी अर्ज सुरू

Western Railway Sports Quota Bharti 2025 | पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 64 जागांसाठी अर्ज सुरू

पश्चिमी रेल्वे क्रीडा कोटा भर्ती 2025
Western Railway Sports Quota Bharti 2025 – क्रीडापटूंना पश्चिम रेल्वेत ६४ सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी
Western Railway Sports Quota Bharti 2025 – पश्चिम रेल्वेत Sports Quota Bharti 2025 अंतर्गत 64 खेळाडूंची भरती. Level 5/4, Level 3/2 व Level 1 पदांसाठी अर्ज सुरू. पात्रता, वयोमर्यादा, फी व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Western Railway Sports Quota Bharti 2025 – सविस्तर माहिती

भारत देशामध्ये क्रीडा (Sport) क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी म्हणजे Sports Quota Bharti. यामध्ये पश्चिम रेल्वेने नुकतीच Western Railway Sports Quota Bharti 2025 जाहीर केली आहे. या भरतीत एकूण ६४ जागांसाठी खेळाडूंची निवडले जाणार आहेत.

👉 या भरतीमुळे उमेदवारांना केवळ सरकारी नोकरीचं कायमस्वरूपी मिळणार नाही तर रेल्वेच्या वतीने देश-परदेशात क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्याची किवा सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे भरती २०२५ ठळक वैशिष्ट्ये
  • जाहिरात क्रमांक: RRC/WR/01/2025
  • एकूण पदसंख्या: ६४
  • पश्चिम रेल्वे भरती प्रकार: Sports Quota Bharti
  • पश्चिम रेल्वे भरती अर्ज पद्धत: Online
पश्चिम रेल्वे भरती अर्जाची अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२५ (सायं. 0६:00 वाजेपर्यंत) यानंतर अर्ज सिवकारले जाणार नाहीत. किवा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
पश्चिम रेल्वे भरती नोकरीचे ठिकाण: पश्चिम रेल्वे, राज्य – महाराष्ट्र, देश – भारत.
पश्चिम रेल्वे भरती पदांची माहिती
पद क्र.पदाचे नावपदसंख्या
खेळाडू(Level ५/४)०५
खेळाडू(Level ३/२)१६
खेळाडू(Level १)४३
एकूण६४
🎓 पश्चिम रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता व क्रीडा अटी
🔹 Level ५/४ (पद क्र.१)

किमान शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी

किमान क्रीडा पात्रता: राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग

🔹 Level ३/२ (पद क्रमाक ३)

किमान शैक्षणिक पात्रता: १२वी उत्तीर्ण किंवा १०वी उत्तीर्ण अधिक ITI झालेला असावा.

किमान क्रीडा पात्रता: राज्य / राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतलेला असावा.

🔹 Level 1 (पद क्र.3)

किमान शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण अधिक ITI झालेला असावा.

किमान क्रीडा पात्रता: जिल्हा किवा राज्यस्तरीय खेळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली असावी.

पश्चिम रेल्वे भरतीत क्रीडा पात्रतेला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजेच खऱ्या अर्थाने खेळाडूंना या भरतीतून फायदा मिळतो.

पश्चिम रेल्वे भरती वयोमर्यादा आणि सवलती
  • दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी वय १८ ते २५ वर्षे असावे.
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सवलत. आरक्षण फायदा
  • OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत. आरक्षण फायदा

पश्चिम रेल्वे भरती तरुण खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

पश्चिम रेल्वे भरती अर्ज फी

ओपेन /ओबीसी उमेदवार: ५००/- रुपये

SC/ST/PWD/EWS/महिला उमेदवार: २५०/- रुपेय

पश्चिम रेल्वे भरती फी भरण्याची पद्धत: online पद्धतीने

Debit Card / Credit Card / Net Banking / UPI – Google Pay, Phone Pay किवा इतर

पश्चिम रेल्वे भरती नोकरीचे ठिकाण

पश्चिम रेल्वे भरतीची सर्व पदे पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र अंतर्गत आहेत.

पश्चिम रेल्वेचं नेटवर्क मोठे आहे ते मुंबई, ठाणे, पालघर, बोरीवली, दहिसर ते सुरत या भागापर्यंत पसरलेलं आहे.

पश्चिम रेल्वे भरती तून खेळाडूंना रेल्वेच्या विविध क्रीडा उपक्रमांत सहभागी होण्याची आणि राष्ट्रीय पातळीवर Railway चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
पश्चिम रेल्वे भरती अर्ज प्रक्रिया (Online पद्धत)

Original certificates Document Verification/Trials वेळी बरोबर ठेवा.

Sports trials साठी शारीरिक तयारी ठेवा; रनिगबूट आधीच तयार ठेवा.

नाव & Birth Certificate सर्व कागदपत्रांमध्ये जुळलेले असावेत.

फोटो: चेहरा स्पष्ट, कॅप/सनग्लासेस नकोत.

OBC/EWS प्रमाणपत्र प्रिस्क्राइब्ड फॉरमॅट व वैधता कालावधीत असावा.

एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या ई-मेलने Multiple applications देऊ नयेत (जाहिरात काय सांगते ते पाळा).

अर्ज भरताना सामान्य चुका टाळा

Unrecognized स्पर्धेची/फेडरेशनची प्रमाणपत्रं अपलोड करणे.

स्कॅन अस्पष्ट/कापलेली ठेवणे.

Preview न पाहता सबमिट करणे.

Deadline च्या शेवटच्या तासात अर्ज करणे (सर्व्हर लोड वाढतो).

Troubleshooting

Photo/Sign size error: free image compressor वापरून २०-५० KB मध्ये compress करा. मोठ्या size मध्ये फोटो उपलोड होत नाहीत.

फी भरलेली Details जतन करून ठेवा काही problem आला तर हेल्पडेस्कला मेल करा संपर्क करा .

Online फोर्म भरताना Server Down असेल तर रात्री उशिरा किवा सकाळी लवकर पुन्हा प्रयत्न करा; Chrome/Edge अपडेटेड वापरा.

पश्चिम रेल्वे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या:

पश्चिम रेल्वे अधिकृत वेबसाइट: [Click Here]

पश्चिम रेल्वेच्या RRC/WR संकेतस्थळावर जाऊन जाहिरात वाचा.

जाहिरात (PDF): [Click Here]

Online अर्ज: [Apply Online]

नोंदणी (Registration):

नवीन उमेदवारांनी स्वत:चे नाव, जन्मतारीख, ई-मेल ID आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी.

नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल.

लॉगिन करून अर्ज भरा:

शैक्षणिक पात्रता, क्रीडा उपलब्धी आणि वैयक्तिक माहिती अचूक भरा.

कागदपत्रे अपलोड करा:

पासपोर्ट आकाराचा फोटो

स्वाक्षरी

शैक्षणिक प्रमाणपत्रे

क्रीडा प्रमाणपत्रे

फी भरा:

General/OBC – ५००/- रुपये

SC/ST/PWD/EWS/महिला – २५०/- रुपये

पश्चिम रेल्वे भरती अर्ज सबमिट करा:

सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा व प्रिंटआउट जतन करा.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात: जाहीर झाल्यानंतर लवकरच

पश्चिम रेल्वे भरती अर्जाची अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2025 (सायं. 06:00 वाजेपर्यंत)

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र. Western Railway Sports Quota Bharti 2025 मध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण ६४ पदांसाठी भरती होणार आहे.

प्र. अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 २९ ऑगस्ट २०२५, सायं. 0६:00 वाजेपर्यंत.

प्र. अर्ज पद्धत कशी आहे?

👉 अर्ज फक्त Online स्वीकारले जातील.

प्र. वयोमर्यादा किती आहे?

👉 ०१ जानेवारी २०२६ रोजी वय १८ ते २५ वर्षे असावे.

🌟 निष्कर्ष

Western Railway Sports Quota Bharti 2025 ही फक्त सरकारी नोकरीची संधी नाही, तर खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीसाठीही मोठं व्यासपीठ आहे. रेल्वेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.

जर तुम्ही पात्र खेळाडू असाल, तर रेल्वे भारती सरकारी नोकरीची संधी अजिबात सोडू नका. शेवटच्या तारखे ची वाट बघू नका Online अर्ज नक्की करा.

🌸 माहिती In मराठी 🌸

Follow करा आणि नेहमी अपडेट राहा!

🌐 Website 👉 https://www.mahitiinmarathi.in

💬 WhatsApp Channel 👉 https://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14

📘 Facebook 👉 https://www.facebook.com/profile.php?id=61573551054721

📸 Instagram 👉 https://www.instagram.com/mahitiinm

🧵 Threads 👉 https://www.threads.net/@mahitiinm

📢 Telegram 👉 https://t.me/+8748TkxWbp85YzVl

📧 Email 👉 mahitiinm@gmail.com

#माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated

#WesternRailwayBharti #SportsQuotaRecruitment #RailwayJobs2025 #RailwaySportsQuota #MarathiJobs #GovernmentJobsMaharashtra #MahitiInMarathi

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!