Home / नवीन योजना / भारतीय नौदल भरती 2025: 1097 पदांसाठी सुवर्णसंधी | 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी मोठी संधी

भारतीय नौदल भरती 2025: 1097 पदांसाठी सुवर्णसंधी | 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी मोठी संधी

भारतीय नौदल भरती २०२५
भारतीय नौदल भरती 2025: 1097 पदांसाठी सुवर्णसंधी | 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी मोठी संधी
भारतीय नौदलात नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी एक उत्कृष्ट संधी समोर आली आहे. ‘ग्रुप B & C’ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ५ जुलै २०२५ पासून सुरू होणार असून, अंतिम तारीख १८ जुलै २०२५ आहे. एकूण १०९७ पदे रिक्त आहेत.
🔆 वयोमर्यादा: १८ जुलै २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. [SC/ST: ५ वर्षांची सूट, OBC: ३ वर्षांची सूट]
🔆 परीक्षा फी: General/OBC साठी ₹२९५/- [SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवारांसाठी फी नाही]
🔆 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
🔆 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔆 अर्ज सुरू होण्याची तारीख: ०५ जुलै २०२५
🔆 अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ जुलै २०२५
🔆 परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
🔗 अधिकृत संकेतस्थळ: joinindiannavy.gov.in
🔗 जाहिरात पाहा: Google Drive लिंक
🔗 ऑनलाईन अर्ज लिंक: Civilian Application Page

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!