“फँटसी क्रिकेटचा फंडा : एक जिंकलाय, पण बाकीचं काय?”
“फँटसी क्रिकेटचा फंडा : एक जिंकलाय, पण बाकीचं काय?” आयपीएलचा सीझन म्हणजे क्रिकेटचा सण आणि त्याच्यासोबतच सुरू होतो फँटसी क्रिकेटचा धुमाकूळ. “टीम लावा आणि करोडपती व्हा!” असं म्हणत आपल्याला रोज जाहिरातींचा भडिमार होतो — धोनीचा प्रखर कटाक्ष, रोहितचा विश्वास, सूर्या, हार्दिकचा जोश, सगळेच आपल्याला सांगतायत, “खेळो दिमाग से!” पण खरंच, अधिक वाचा