शिक्षण की स्टेटस? – इंग्रजी मीडियमचा खर्च vs. मराठी मीडियमची गुंतवणूक
इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम? – पालकांनी विचारपूर्वक निवड करावी आजच्या युगात पालक इंग्रजी मीडियम शाळांकडे झुकतात. “इंग्रजी येणं म्हणजे यश” – या चुकीच्या समजुतीवर आधारित एक मानसिकता समाजात पसरली आहे. पण हे खरंच तितकंसं सोपं आणि वास्तववादी आहे का? या लेखात आपण हेच पाहणार आहोत की इंग्लिश मीडियम अधिक वाचा