शेतकरी, युवक, महिला, गरिबांना केंद्राच्या बजेटमध्ये काय मिळालं
शेतकरी, युवक, महिला, गरिबांना केंद्राच्या बजेटमध्ये काय मिळालं मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण करत आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार जनतेला मोठा दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषकरून आगामी काळातील विधानसभेचा विचार करत सरकार शेतकरी, अधिक वाचा