जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना मधील फरक:
जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना मधील फरक: जुनी पेन्शन योजना (ओपीएस) आणि नवीन पेन्शन योजना (एनपीएस) मध्ये अनेक महत्वाचे फरक आहेत. वैशिष्ट्ये जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना स्वरूप निश्चित अंशदान-आधारित पेन्शन गणना शेवटच्या पगाराच्या टक्केवारीवर आधारित जमा केलेल्या निधी आणि बाजार कामगिरीवर आधारित जोखीम सरकारकडे अधिक वाचा