खत कंपन्यांऐवजी आता शेतकऱ्यांना थेट मिळणार खत अनुदान?
खत कंपन्यांऐवजी आता शेतकऱ्यांना थेट मिळणार खत अनुदान? केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये पीएम किसान, पीएम पीक विमा योजना आणि मृदा आरोग्य कार्ड योजना यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना खत अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना अधिक वाचा