अग्निपथ योजना
अग्निपथ योजना देशातील जास्तीजास्त तरुणांना अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात ४ वर्षे सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ज्यासाठी रु.४०,०००/- प्रति महिना पगार आणि विमा संरक्षण रु.४८ लाख भेटणार आहे. या योजनेंमध्ये तरुणांना त्यांची ४ वर्षे भारतीय सैन्यात नोकरी करावी लागणार आहे. ४ वर्षांच्या सेवेनंतर, या अग्निपथ कार्यक्रमांतर्गत भरती झालेल्या २५% तरुणांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नियुक्त केले जाईल आणि बाकी ७५% तरुणांना त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी एकरकमी रक्कम देऊन सेवेतून मुक्त केले अधिक वाचा