भूसंपादन कायदा काय आहे? –  शेतकरी का विरोध करत आहेत?  

भूसंपादन कायदा काय आहे? – शेतकरी का विरोध करत आहेत?   भूसंपादन कायदा हा सार्वजनिक उद्देशांसाठी जमीन संपादन करण्यासाठी सरकारने लागू केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. भूसंपादन कायदा हा एक कायदेशीर ढाचा आहे जो सरकारला सार्वजनिक हितासाठी खाजगी मालकीची जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. हा कायदा 1894 मध्ये पारित करण्यात अधिक वाचा…

अंतरिम बजेट 2024 मध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आल्या?

अंतरिम बजेट 2024 मध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आल्या? अंतरिम बजेट म्हणजे काय  निवडणुकीच्या काळात सरकार अंतरिम बजेट सादर करते. निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारलाच संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात नवीन सरकारचा अर्थसंकल्प येईपर्यंत खर्च आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात येतो. नवीन अर्थसंकल्प येईपर्यंत ही अधिक वाचा…

एक्वापोनिक्स शेती आधुनिक शेतीची एक भाग

एक्वापोनिक्स शेती आधुनिक शेतीची एक भाग   काही प्रदेशामध्ये पावसावर अवलंबून ‘एक पीक’ पद्धतीने शेती केली जाते, तेथे “ॲक्वापाॅनिक्स”चा उपयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर, ‘शहरी शेती’मध्ये, जेथे कमी जागेमध्ये किवा गच्चीवर पिके घेतली जातात तेथेही “ॲक्वापाॅनिक्स”चा चांगला उपयोग होऊ शकतो.       ॲक्वापाॅनिक्स” म्हणजे अधिक वाचा…

दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थितीतील सवलतींचा लाभा पासून शेतकरी वंचित

  दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थितीतील सवलतींचा लाभा पासून शेतकरी वंचित   दुष्काळ हे एक नैसर्गिक आपत्ती आहे ज्यामध्ये कमी पाऊस पडतो, ज्यामुळे पिकांची नासाडी होते, पशुधन मरते आणि लोकांना अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दुष्काळामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यात उपासमार, रोग आणि मृत्यू अधिक वाचा…

विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण

विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण   पावसाळ्यांत होणाऱ्या भूजलाच्या नैसर्गिक पुनर्भरणास किंवा गरजेनुसार केलेल्या कृत्रिम भूजल पुनर्भरणास किंवा पुननिर्मितीस मर्यादा आहेत. परंतु भूजलाचा प्रमुख वापर सिंचन हाच असल्याने आणि सिंचन विहीरींच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने दरवर्षीच्या भूजल पुननिर्मितीपेक्षाही अधिक भूजल उपसा झाल्याने भूजलाचे अविरत खाणकाम सुरू आहे. परिणामी भूजल पातळी अधिक वाचा…

पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळान्या साठी उपाय

पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळान्या साठी उपाय   लाळ खुरकत रोग हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे 12 ते 14 हजार कोटी इतके आर्थिक नुकसान होत असते. या रोगाचे नियंत्रण आणि निर्मूलनकरण्याकरिता अधिक वाचा…

ऑनलाईन 7/12 आणि ८ अ उतारा Download  कसा करावा?

ऑनलाईन 7/12 आणि ८ अ उतारा Download  कसा करावा?   शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा होय. शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीशी निगडित विविध लाभ घरबसल्या व जलदगतीने मिळविता याव्यात यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन  डिजिटल सातबारा व आठ अ उतारा डाऊनलोड अधिक वाचा…

शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारली पाहिजे?

शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारली पाहिजे?   शेतीचा आधुनिकीकरण:  शेतीचा आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवणे, शेतीच्या खर्चात घट करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे यांचा समावेश होतो. शेतीची उत्पादने विक्रीचे व्यवस्थापन:  शेतीची उत्पादने विक्रीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे. यामध्ये उत्पादने योग्य अधिक वाचा…

शेतीमध्ये चांगला बागायतदार होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत

शेतीमध्ये चांगला बागायतदार होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत   हवामान आणि मातीचा अभ्यास:- शेतीसाठी योग्य हवामान आणि माती असणे आवश्यक आहे. हवामान आणि मातीचा अभ्यास करून त्यानुसार पिकांची निवड करावी. योग्य पिकांची निवड:- शेतीसाठी योग्य पिकांची निवड करणे महत्त्वाचे आहे. त्या पिकांची निवड करा जी आपल्या ठिकाणातील हवामान आणि अधिक वाचा…

विद्युत ग्राहकांचे अधिकार:- भाग -१

विद्युत ग्राहकांचे अधिकार:- भाग -१   शेतकरी आणि शेती संबंधित भारतातील विद्युत ग्राहकांना विद्युत कायदा, 2003 आणि विद्युत (ग्राहक अधिकार) नियम, 2020 द्वारे विविध अधिकार प्रदान केले जातात. या अधिकारांचा वापर ग्राहकांना त्यांच्या विद्युत पुरवठ्याशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी करता येतो. वीज कंपनीकडून कडून नेहमी अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved