E PIK PHANI

ई पीक पाहणी

ई पीक पाहणी शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद हि सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उताऱ्या वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी मोठी मदत होते. यासाठी अधिक वाचा…

Your paragraph text 3

दुध भेसळखोरां विरोधात स्वतंत्र कायदा होणार  

दुध भेसळखोरां विरोधात स्वतंत्र कायदा होणार भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार कायदा केला जाणार दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस येणार आहे. राज्यात १४ कोटी लिटर दूधाचे उत्पादन होते. अधिक वाचा…

Dushkal

दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाय योजना -जागरूकता पासून कृती पर्यंत:

दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाय योजना -जागरूकता पासून कृती पर्यंत: परिचय दुष्काळ, असामान्यपणे कमी पावसाचा प्रदीर्घ कालावधी, जगभरातील समुदाय आणि परिसंस्थांसमोर महत्त्वपूर्ण आव्हाने उभी करतात. दुष्काळ निवारणासाठी एकत्र येणे ही केवळ धर्मादाय कृती नाही. बाधित प्रदेशांचे अस्तित्व आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा लेख दुष्काळाच्या समस्यांबद्दल अधिक वाचा…

pets

घरगुती प्राण्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आणि उपाय

घरगुती प्राण्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आणि उपाय   उष्माघात हा एक गंभीर आजार आहे जो उष्णतेमुळे होतो. उष्णता वाढल्याने प्राण्याचे शरीर त्याचे तापमान नियंत्रित करण्यास असमर्थ बनते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि मृत्यूही होऊ शकतो.   जनावर एका विशिष्ट तापमानापर्यंत शरीराचे तापमान नियंत्रण करू शकतात. पण एका विशिष्ट कालावधीनंतर अधिक वाचा…

गाव शेतकरी आणि राजकारण

ग्रामीण शेतकरी आणि राजकारण

ग्रामीण शेतकरी आणि राजकारण ग्रामीण शेतकरी आणि राजकारण: एक चिंतन ग्रामीण शेतकरी आणि राजकारण हा विषय सध्या जास्तच चर्चेत आहे. खेडेगावातील शेतकऱ्यांचे जीवन जणू संकटांच्या विळख्यात अडकलेले आहे. एकीकडे शेतीतील आव्हाने तर दुसरीकडे राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. आजच्या ब्लॉगमधून आपण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्यांचा आणि राजकारणाचा आढावा अधिक वाचा…

जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा

जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा

जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा    एक वर्षापासून ते दीड वर्षापासून जिवापाड जपलेल्या उसाला थरथरत्‍या हाताने काडी लावली लागते कारण ऊस हंगाम अंतिम टप्प्यात जसा येतोय तशी ऊस उत्पादकांच्या मनामध्ये भीतीच वातावरण होतेय त्यात कडक उन्हाळा. ऊस तोडणी यंत्रणा शेतात येते आणि ऊस न तोडण्याची कारणाचा पाढा अधिक वाचा…

Sugur cane

शेतकर्यांना ऊस नको रे बाबा म्हण्याची वेळ

शेतकर्यांना ऊस नको रे बाबा म्हण्याची वेळ   ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांचे कर्मचारी आणि ऊस तोडणाऱ्या टोळ्या तोडकरी यांच्याकडून उसतोडी साठी भरमसाठ पैसे घेत आहेत आणि खोडवा व नेडवा ऊस तर जाळ्याशिवाय हात लावणार नाही आसे टोळीवाले अधिक वाचा…

ऊस दर 8% टक्क्यांनी वाढ १ टनाला मिळणार ३४००/- रुपये 

ऊस दर 8% टक्क्यांनी वाढ १ टनाला मिळणार ३४००/- रुपये केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊस खरेदी दरात 8 % वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 2024-25 साठी साखर हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) लागू होईल. या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 25 रुपये अधिक मिळतील.   नवीन दर: अधिक वाचा…

MSP म्हणजे काय?

MSP म्हणजे काय?   MSP म्हणजे Minimum Support Price. यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. हे भारतातल्या केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निर्धारीत करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा शेत उत्पादनांची किंमत असते. त्यानुसार सरकार हे शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीमंडळ अधिक वाचा…

दिल्लीच्या वेशीवर पुन्हा शेतकरी आंदोलन – शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत माहिती घ्या

दिल्लीच्या वेशीवर पुन्हा शेतकरी आंदोलन – शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत माहिती घ्या   पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे प्रयाण केलं आहे. शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमीतीच्या गॅरंटीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी २०२१ मध्ये शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीच्या हमीच्या अटीवर दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मागं घेतलं अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved