पेरणीचा पेच: वाफसा तयार, पण पाऊस अनिश्चित, शेतकऱ्यांचे चिंतेत दिवस
🌾 पेरणी करायची की थांबायचं? शेतकऱ्यांना सध्या निर्माण झालेला पेच! सध्या अनेक भागांत वाफसा स्थिती सुधारत चालली आहे. मृदेला आर्द्रता लाभल्यामुळे काही ठिकाणी पेरणीसाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी पेरणीस उत्सुक आहेत. मातीतील ओलावाही बिजांकुरणासाठी योग्य वाटतो आहे. मात्र, खरी चिंता पुढील हवामानाबाबत आहे. 🌧️ “आज पेरावं अधिक वाचा