*लंपी त्वचा रोग आणि उपाययोजना*
*लंपी त्वचा रोग आणि उपाययोजना* बहुतेक गावांमध्ये लंपी त्वचा रोग या रोगाचा प्रादुर्भाव आढळत आहे. या अनुषंगाने पशुपालकांमध्ये सदर आजाराबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने सूचित केलेल्या उपायोजनांनुसार आपल्या जनावरांची काळजी विशेष घ्यावी लागेल. लंपी त्वचा रोग हा गाई – म्हशींमध्ये होणारा विष्णुजन्य आजार असून या आजारात जनावरास अधिक वाचा