फायद्याची शेती बांबू शेती

फायद्याची शेती बांबू शेती बांबूची शेती आपल्या देशात एक मुख्यप्रमाणे पश्चिम बंगाल, आसाम, उडिशा, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात केली जाते. शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते, पर्यायाने जमिनीचा अधिक वाचा

ड्रॅगन फ्रूट, लागवड माहिती, सरकारी अनुदान

ड्रॅगन फ्रूट लागवड माहिती, सरकारी अनुदान ड्रैगन फ्रुट  हे  निवडुंग वनस्पती परिवारातिल एक फळ असून यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण आहेत तसेच कैल्शीयम व फॉस्फरस व यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याचा तान हे पिक सहन करते कमी अधिक वाचा

कृषी पुरस्कार :-युवा शेतकरी पुरस्कार

कृषी पुरस्कार:- युवा शेतकरी पुरस्कार:- राज्यातील शेतीषवियक उत्पन्न वाढवण्याच्या  उद्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या वय वर्ष  १८ ते ४० मधील शेतक-यांना सन २०२० पासून राज्य शासनाव्दारे युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात येत आहे. युवा पुरस्कार विजेत्या शेतक-याला रु. ३०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीषचन्ह (ट्रॉफी), प्रशसितपत्र व सपत्नीक / अधिक वाचा

कृषी पुरस्कार :-उद्यान पंडित पुरस्कार

  कृषी पुरस्कार :-उद्यान पंडित पुरस्कार:- महाराष्ट्राची एकूण भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादन मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठया प्रमाणात लाभ होत आहे. फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या शेतक-याला सन २००१-०२ पासून उद्यान पंडीत पुरस्कार देण्यात येतो. सदर अधिक वाचा

कृषी पुरस्कार :-कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार

 कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार:- सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 50000/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढावा यासाठी शासनाने २००९ सालापासून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराला सुरुवात केली आहे. शेतीमध्ये रासायनिक खते व औषधींच्या आती अधिक वाचा

कृषी पुरस्कार :- वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जे शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा अधिक वाचा

कृषी पुरस्कार : जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

जिजामाता कृषिभुषण पुरस्कार :- राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळ महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब आहे. तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा अधिक वाचा

कृषी पुरस्कार : वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार

कृषी पुरस्कार : वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार :- दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना अधिक वाचा

पीएम किसान ट्रॅक्टर योजना

पीएम किसान ट्रॅक्टर योजना भारत सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. ही योजना ट्रॅक्टर संबंधित आहे. शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर सर्वात महत्वाचे आहे परंतु ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना तो खरेदी करणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान अधिक वाचा

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन अधिक वाचा

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved