शेती
कृषी पुरस्कार :-उद्यान पंडित पुरस्कार
कृषी पुरस्कार :-उद्यान पंडित पुरस्कार:- महाराष्ट्राची एकूण भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादन मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठया प्रमाणात लाभ होत आहे. फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या शेतक-याला सन २००१-०२ पासून उद्यान पंडीत पुरस्कार देण्यात येतो. सदर अधिक वाचा…