रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमत वाढ

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमत वाढ रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे, आर्थिक समावेशकता वाढवणे, डेटाचा योग्य वापर  करणे आणि देशभरातील शेतकऱ्यांचे जीवनमान  सुधारणे हे  या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५  करिता सर्व अधिक वाचा…

साठेखत (sathekhat)

साठेखत (sathekhat) साठेखत (sathekhat) म्हणजे काय ‘साठे‘ हा ‘एसएटीई‘चा अपभ्रंश आहे मुळात ज्याला साठेखत म्हटले जाते तो अपभ्रंश आहे. इंग्रजीमध्ये सेल अॅग्रीमेंट फॉर ट्रान्सफर ऑफ इस्टेट म्हणजे एस.ए.टी.ई.‘ आहे. त्याचा अपभ्रंश होऊन पुढे साठे झाले व त्यासोबत ‘खत‘ असा शब्द जोडून ‘साठेखत ‘ प्रचलित झाले. “साठेखत म्हणजे स्थावर मिळकतीच्या विक्रीचा अधिक वाचा…

वरई तृणधान्य पिक – माहिती

वरई तृणधान्य पिक आपल्या राज्यात वरई हे पिक गवतवर्गीय कुळातील पीक आहे. या पिकाची लागवड प्रमुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरी हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या भागातील अधिक वाचा…

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद पालाश आणि मॅग्नेशियमचे व्यवस्थापन

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्राचे व्यवस्थापन शेत जमिनीत चुन्याचे प्रमाण आवशक्तपेक्षा (५ टक्क्यांपेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्‍न निर्माण होतात. तसेच अन्नद्रव्यांचा असमतोलता येऊ लागते. पिकांच्या योग्य पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश यांच्या वापराचे प्रमाण योग्य असायला हवे. जमिनी जेव्हा चुनखडीयुक्त होतात, तेव्हा नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी अधिक वाचा…

‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान देण्यात येत आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविण्यास जुन्या फळबागांचे उत्पादकता वाढविण्याचा हेतू त्यामागे आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले अधिक वाचा…

ऊस आणि FRP

ऊस आणि FRP ऊस हे वर्षभराचे पीक आहे. आणि एकरकमी ठरावीक रक्कम  देणारे पीक आहे आपल्या  राज्यात ऊस चे उत्पादन जास्त प्रमाणत घेतले जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यालासुद्धा आपल्या शेतात ऊस असावा असे वाटते. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता आणि बऱ्याच अंशी संपन्नता मिळवून देण्याचे काम ऊस या नगदी पिकाने केले आहे. इतर अधिक वाचा…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत या पूर्वी अर्ज हे स्विकारण्यात आलेले होते. या योजने अंतर्गत शेत पाणंद रस्ते बांधण्यासाठी रुपये 9 लाख रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहे. अधिक वाचा…

फायद्याची शेती बांबू शेती

फायद्याची शेती बांबू शेती बांबूची शेती आपल्या देशात एक मुख्यप्रमाणे पश्चिम बंगाल, आसाम, उडिशा, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात केली जाते. शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते, पर्यायाने जमिनीचा अधिक वाचा…

ड्रॅगन फ्रूट, लागवड माहिती, सरकारी अनुदान

ड्रॅगन फ्रूट लागवड माहिती, सरकारी अनुदान ड्रैगन फ्रुट  हे  निवडुंग वनस्पती परिवारातिल एक फळ असून यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण आहेत तसेच कैल्शीयम व फॉस्फरस व यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याचा तान हे पिक सहन करते कमी अधिक वाचा…

कृषी पुरस्कार :-युवा शेतकरी पुरस्कार

कृषी पुरस्कार:- युवा शेतकरी पुरस्कार:- राज्यातील शेतीषवियक उत्पन्न वाढवण्याच्या  उद्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या वय वर्ष  १८ ते ४० मधील शेतक-यांना सन २०२० पासून राज्य शासनाव्दारे युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात येत आहे. युवा पुरस्कार विजेत्या शेतक-याला रु. ३०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीषचन्ह (ट्रॉफी), प्रशसितपत्र व सपत्नीक / अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved