ITI Admission 2025: राज्यातील 1.54 लाख जागांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
ITI Admission 2025: राज्यातील 1.54 लाख जागांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ITI Admission 2025 साठी महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी ITI संस्थांमध्ये आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन नोंदणीसाठी DVET चं अधिकृत संकेतस्थळ वापरा. अर्जाची अंतिम तारीख, कोर्स माहिती आणि इतर तपशील येथे वाचा. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व मान्यताप्राप्त खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक वाचा