पेटीएमवर केलेली RBI ची कारवाई काय आहे माहिती घ्या
पेटीएमवर केलेली RBI ची कारवाई काय आहे माहिती घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर 31 जानेवारी 2024 रोजी मोठी कारवाई केली आहे. RBI ने बँकेवर काही निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे पेटीएम अॅपवरून काही व्यवहारांवर परिणाम होणार आहे. Paytm अॅपवर कोणत्या व्यवहारांवर परिणाम होईल? नवीन ग्राहक जोडणी: पेटीएम अधिक वाचा