टाटा FD योजना: फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करा
Tata Digital FD Interest Rate: टाटा समूहाची ‘डिजिटल एफडी’ योजना; 9.1% पर्यंत व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती टाटा समूहाने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आता फिनटेक क्षेत्रात ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. टाटा डिजिटल ही कंपनी ग्राहकांना विविध आर्थिक सेवा देत असून, त्यांच्या सुपर ॲप ‘टाटा न्यू’ वर मुदत ठेवी अधिक वाचा