क्रीडा आणि मनोरंजन
कल्की 2898 AD -Review
कल्की 2898 AD -Review इतिहास, धर्म, सायन्स फिक्शन, सुपरहिरो आणि डिस्टोपियन वर्ल्ड यांचा मेळ घालणारा चित्रपट भारतात पहिल्यांदाच तयार झाला आहे. जेव्हा कल्कीचा ट्रेलर आला तेव्हा मला फारसे समजले नाही. आणि तरीही अशा प्रकारचे चित्रपट अपेक्षित नाहीत, कारण बॉलीवूडमधील अशा चित्रपटांचा अंतिम परिणाम काय आहे.. हे सगळ्यांना माहीत आहे… त्यामुळे अधिक वाचा…