क्रीडा आणि मनोरंजन
व्यायामशाळांसाठी अनुदान दुप्पट – आता मिळणार १४ लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
व्यायामशाळांसाठी अनुदान दुप्पट! आता मिळणार १४ लाख रुपये महाराष्ट्रातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी, नवोदित खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण तसेच शहरी भागातही दर्जेदार व्यायामशाळा निर्माण व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. व्यायामशाळेसाठी मिळणाऱ्या अनुदानात तब्बल दुप्पट वाढ करण्यात आली असून, यापुढे प्रत्येक पात्र व्यायामशाळेसाठी १४ लाख रुपयांचे अधिक वाचा…