नवीन हिट अँड रन कायदा काय आहे 

नवीन हिट अँड रन कायदा काय आहे    नुकत्याच लागू झालेल्या भारतीय न्याय संहितामध्ये भारतात हिट-अँड-रनच्या घटनांसाठी कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याने असे नमूद केले आहे की एखाद्या आरोपी व्यक्तीने प्राणघातक अपघात घडवून आणला आणि अधिकाऱ्यांना तक्रार न करता घटनास्थळावरून पळ काढला तर त्याला दंडासह 10 वर्षांपर्यंत कारावास अधिक वाचा…

वैवाहिक जीवनात गोडवा आणयचा असेल तर या कोणत्या गोष्टी आत्मसाथ केल्या पाहिजेत?

वैवाहिक जीवनात गोडवा आणयचा असेल तर या कोणत्या गोष्टी आत्मसाथ केल्या पाहिजेत   लग्न हे एक अतुट नातं मानलं जात. पण हे नातं अतुट राहावे म्हणून दोघांनाही प्रयत्न करावे लागतात. कित्येकदा लग्नानंतर नात्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात. कित्येकदा अशा वादांमुळे झालेले गैरसमज मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकतात. एकमेकांवर विश्वास अधिक वाचा…

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सातारा मार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबहेरील अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी अधिक वाचा…

मोबाइल डेटा कसा ऑप्टिमाइझ करावा आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे माहिती पहा

मोबाइल डेटा कसा ऑप्टिमाइझ करावा आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे माहिती पहा दिवस संपण्यापूर्वी मोबाईल डेटा संपल्याने तुम्ही कंटाळलात का? तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकेल अशी तुमची इच्छा आहे का? या ब्लॉगमध्ये, आम्ही आपला मोबाइल डेटा वापर जास्तीत जास्त करण्यात आणि आपल्या फोनची बॅटरी आयुष्य वाढविण्यात मदत करण्यासाठी काही अधिक वाचा…

रेल्वे  ट्रेनने (Railway Train) प्रवास करताय हे ३ फोन नंबर माहिती असयला हवी.

रेल्वे  ट्रेनने (Railway Train) प्रवास करताय हे ३ फोन नंबर माहिती असयला हवी.   रेल्वे प्रवास हे अनेक लोकांसाठी वाहतुकीचे लोकप्रिय साधन आहे. कामावर जाणे असो किंवा मोकळ्या वेळेत  सहलीला जाणे असो,  रेल्वे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर आणि कार्यक्षम  सेवा देतात. तथापि, रेल्वे प्रवास करताना आणीबाणीची वेळ कधीही अधिक वाचा…

‘ईडब्ल्यूएस’ EWS मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे निम्म्या शुल्काची सवलत लागू

‘ईडब्ल्यूएस’ EWS मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे निम्म्या शुल्काची सवलत लागू   ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर बाबत जे निकष आहेत ते निकष आर्थिकदृष्ट्या मागास (ई डब्ल्यूएस) समाजातील प्रवर्गासाठी लागू करण्यासंदर्भात जी संदिग्धता आहे ती दूर करण्यासाठी तातडीने शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश  उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीनी दिले. महाराष्ट्र राज्यातील सर्व अधिक वाचा…

 माहिती अधिकार कायदा

   “माहिती अधिकार” पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार महत्त्वपूर्ण कायदा आहे सुशासनाच्या या त्रिसुत्री मधील माहितीचा अधिकार हा कायदा नागरिकांना मिळालेले महत्त्वाचा शस्त्र आहे. यामुळे शासन आणि प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होत आहे. माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्मितीस मदत होत आहे. माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता अधिक वाचा…

महिलांच्या जीवित, स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कायद्याचे कवच

महिलांच्या जीवित, स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कायद्याचे कवच   महिलांच्या जीविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये, समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 केला आहे.  हा कायदा २००५ मध्ये संसदेने मंजूर केला आणि २६ ऑक्टोबर २००६ अधिक वाचा…

पॉझिटिव्ह थिंकिंगचे (सकरात्मक विचारसारणीचे) – जीवनातील महत्त्व

पॉझिटिव्ह थिंकिंगचे (सकरात्मक विचारसारणीचे) – जीवनातील महत्त्व पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार करणे. सकारात्मक विचार केल्याने जीवनात अनेक फायदे होतात. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवनातील महत्त्व खालीलप्रमाणे आहे: वैयक्तिक विकास:  पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे वैयक्तिक विकास होतो. सकारात्मक विचार केल्याने आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आपल्याला अधिक वाचा…

आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा

आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा व्यायाम हा एक शारीरिक क्रियाकलाप आहे जो शरीराचे स्नायू आणि सांधे वाकवून, पसरवून आणि ताणून केला जातो. व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत, व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड खूप कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved