इतर
सातार्याच्या आयटी पार्कचा प्रस्ताव मंजूर
सातार्याच्या आयटी पार्कचा प्रस्ताव मंजूर: विकासाच्या दिशेने मोठे पाऊल सातारा: सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीस चालना देण्यासाठी आयटी पार्क स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. या निर्णयामुळे सातार्याचा विकास अधिक वेगाने होईल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अधिक वाचा…