सईबाई शिवाजी भोसले – Saibai Shivaji Bhosale

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज दुसरा दिवस ह्या नवरात्री च्या दुसऱ्या दिवशी आपण आज सईबाई शिवाजी भोसले यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारत उमटवली. एक पावन पणती जिने छत्रपती अधिक वाचा…

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले

नवरात्र हा हिंदु धर्मीयांचा स्त्रीशक्ति पूजनाचा उत्सव. आदिशक्ती दुर्गेच्या नवरात्रीत नऊ रुपांचे पूजन, अर्चन करून तिला प्रसन्न केल्या जाते. देवी रुपात स्त्री शक्तीची पूजा केली जाते. सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज पहिला दिवस ह्या नवरात्री च्या पहिल्या दिवशी आपण आज राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती घेणार अधिक वाचा…

प्रत्येक शासकीय कार्यालयात खालीलप्रमाणे नियमावली असणे अपेक्षित आहे

प्रत्येक शासकीय कार्यालयात खालीलप्रमाणे नियमावली असणे अपेक्षित आहे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, इत्यादी • सर्व सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये महिला लैंगिक शोषण विरोधी समिती गठीत करण्यात यावी. • सर्व शासकीय कार्यालयात दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांसाठी माहिती व लोकांसाठी उपलब्ध अधिक वाचा…

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

शुभमंगल सामूहिक विवाह योजना “शुभमंगल सामूहिक विवाह योजना” ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये आर्थिक रूपात सहाय्य दिली जाते त्या माध्यमातून विवाहितांना सामाजिक समावेशाने सामूहिकपणे विवाह सोहळा आयोजित करायचा सुविधा मिळतो. या योजनेमध्ये, गरीब, असहाय, वंचित वर्गाच्या विवाहितांना अर्थसहाय्य दिली जाते आणि त्यांना सामूहिक विवाह सोहळा सुरू करण्यासाठी आवश्यक वित्तीय संकल्पना केली जाते. अधिक वाचा…

धान्य कोठार पेव (बळद)

धान्य कोठार पेव (बळद) मित्रानो  शेतकरी शेत माल पिकवतो आणि बाजारात न्हेवून विकतो सुगीच्या दिवसात सर्वच शेतकऱ्यांचा मला तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढते, आणि अर्थशास्त्र नियमा प्रमाणे पुरवठा वाढला  की वस्तूची किमत कमी होते त्यामुळे भाव पडतात. शेतकर्यांना योग्य दर भेटत नाही शेतकरी तोट्यात जातो आणि हे वर्ष न वर्ष अधिक वाचा…

मद्य परवाना

मद्य परवाना मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे, असे माहिती असूनही, मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तुम्ही सर्रास कोणत्याही परवानगीशिवाय दारू पित असेल तर हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) विभागाने दारू पिण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण, आता दारू पिण्यासाठी परवाना (Liquor License) बंधनकारक करण्यात आले आहे. जर आपण नियम मोडल्यास आपल्कयावर ठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्य परवाना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे  १. आधार कार्ड २. पॅन कार्ड ३. रहिवासी दाखला ३. फोटो आणि सही कायमच्या परवान्यासाठी १०००/- रुपये शुल्क आकारले जाते, हया मध्ये तुम्हला आयुष्यभर  दारू पिण्यासाठी मद्य परवाना मिळतो परत परत परवाना का  काढण्याची गरज नाही  जर तुम्हला कायम स्वरूपी मद्य परवाना नको असेल तर तुम्ही वर्षभराचा मद्य परवाना काढू शकता वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेस ची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज ही आपण दाखल अधिक वाचा…

इस्रो मध्ये शात्रज्ञ व्हायचं

इसरो मध्ये शात्रज्ञ होयचंय आपण बघतोय ‘चांद्रयान-३’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘ ‘चांद्रयान-३’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. अत्यंत कमी खर्चात अधिक वाचा…

सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले – 

सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले –  आपण सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले व दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती घेऊ या: १. Income Certificate –उत्पन्न दाखला – (१ किवा ३ वर्षे करीता)  a) अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित. b) फॉर्म न १६ – खाजगी किवा सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तींसाठी. c) संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड d) ITR (Income Tax अधिक वाचा…

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार बद्दल माहिती  दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास अधिक वाचा…

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा:- आज आपल्या प्रत्येकाकडे स्वताच्या मालकीचे वाहन असते. वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, ल पी जी किवा सी न जी गॅस भरण्यासाठी जावे लागते. तेव्हा आपल्याला काही सुविधा अधिकार आपोआप प्राप्त होतात. एखाद्या पेट्रोल पंपावर जर या सुविधा उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याची अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved