इतर
गरिबाच्या विठ्ठलाची वाढती श्रीमंती: आषाढी वारी 2025 मध्ये 10 कोटींहून अधिक दानाची नोंद!
गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि भावनिक जीवनात जेवढं महत्त्व आषाढी वारीचं आहे, तेवढंच हे वारी विठोबाच्या श्रीमंतीत भर घालण्याचं एक माध्यम ठरतंय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात यावर्षी आषाढी वारीत तब्बल 10 कोटी 84 लाख 08 हजार 531 रुपयांचं दान जमा झालं अधिक वाचा…