आरोग्य
खोल श्वास परिपूर्ण औषध | दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्राणायामाचे फायदे
खोल श्वास: परिपूर्ण औषध आणि दीर्घायुष्याचे रहस्य परिचय : श्वास म्हणजेच जीवन श्वासाशिवाय जीवनाची कल्पना करता येत नाही. श्वास ही आपल्या शरीर आणि मनामधील सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची दोरी आहे, जी आपल्या जीवनाची गती ठरवते. परंतु आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या श्वासावर कितीसा विचार करतो? बहुतेक वेळा आपण फक्त अधिक वाचा…