बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 – Officers Scale II (Generalist Officer) 500 जागा Bank of Maharashtra Bharti 2025
Bank of Maharashtra Bharti 2025 – बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रातील सुवर्णसंधी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत Officers in Scale II (Generalist Officer) या पदासाठी 500 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
पदाचे तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) | 500 |
| एकूण | – | 500 |
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक).
- किंवा CA (चार्टर्ड अकाउंटंट).
- उमेदवाराकडे किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट (31 जुलै 2025 रोजी)
- साधारण उमेदवार : 31 जुलै 2025 रोजी किमान 22 ते कमाल35 वर्षे
- SC/ST उमेदवार: किमान 22 वर्षे ते कमाल 40 वर्षे
- OBC उमेदवार: किमान 22 वर्षे ते कमाल 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण
निवड झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतभर विविध शाखांमध्ये केली जाईल.
अर्ज फी
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PWD: ₹118/-
अर्ज प्रक्रिया
- अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.
- सर्व माहिती अचूक भरावी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
महत्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025
ऑनलाइन परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात (PDF): [Click Here]
Online अर्ज करण्यासाठी : [Apply Online] येथे क्लिक करा
अधिक माहिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
अधिकृत वेबसाइट: [Click Here]
🌸 माहिती In मराठी 🌸
✅ Follow करा आणि नेहमी अपडेट राहा!
🌐 Website 👉 https://www.mahitiinmarathi.in
💬 WhatsApp Channel 👉 https://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14
📘 Facebook 👉 https://www.facebook.com/profile.php?id=61573551054721
📸 Instagram 👉 https://www.instagram.com/mahitiinm
🧵 Threads 👉 https://www.threads.net/@mahitiinm
📢 Telegram 👉 https://t.me/+8748TkxWbp85YzVl
#माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated
#बँकभरती2025 #BankOfMaharashtra #MaharashtraJobs #BankJobs #माहितीInमराठी









