शेतकरी आणि राजकारण
शेतकरी आणि राजकारण शेतकरी ही शेती करणारा व्यक्ती आहे. शेती करणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी अर्थव्यवस्थाचा कणा आहे. अगदी सोप्या भाषेत बोलयचा तर शेेती कसणारा तो शेतकरी पाणी, जमीन, पोषक वातावरण ’ इतक्या जमेच्या बाजू असताना शेती करताना अनेक अडचणी निर्माण होतात. उत्पादन खर्च भरमसाठ, उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आणि तो मिळाला पाहिजे ही शेतकरी बांधवची भावना आहे. यासाठी अधिक वाचा