प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – आयुष्मान भारत
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – आयुष्मान भारत देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत बीपीएल आणि कामगार कुटुंबांना ₹ 5 लाखांची मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी “आयुष्मान भारत आरोग्य अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरळीतपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना आता खासगी आणि सरकारी रुग्णालयात ₹ 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळू शकतात. अधिक वाचा