मद्य परवाना मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे, असे माहिती असूनही, मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तुम्ही सर्रास कोणत्याही परवानगीशिवाय दारू पित असेल तर हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) विभागाने दारू पिण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण, आता दारू पिण्यासाठी परवाना (Liquor License) बंधनकारक करण्यात आले आहे. जर आपण नियम मोडल्यास आपल्कयावर ठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्य परवाना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे १. आधार कार्ड २. पॅन कार्ड ३. रहिवासी दाखला ३. फोटो आणि सही कायमच्या परवान्यासाठी १०००/- रुपये शुल्क आकारले जाते, हया मध्ये तुम्हला आयुष्यभर दारू पिण्यासाठी मद्य परवाना मिळतो परत परत परवाना का काढण्याची गरज नाही जर तुम्हला कायम स्वरूपी मद्य परवाना नको असेल तर तुम्ही वर्षभराचा मद्य परवाना काढू शकता वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेस ची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज ही आपण दाखल अधिक वाचा