कृषी पुरस्कार :-कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार
कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार:- सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 50000/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढावा यासाठी शासनाने २००९ सालापासून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराला सुरुवात केली आहे. शेतीमध्ये रासायनिक खते व औषधींच्या आती अधिक वाचा