“शेती खर्च कमी करण्याचे स्मार्ट उपाय: आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीची दिशा”

“शेती खर्च कमी करण्याचे स्मार्ट उपाय: आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीची दिशा”   शेतीतील वाढते उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, जैविक व सेंद्रिय खते, ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे आणि जोखीम कमी करण्याचे स्मार्ट उपाय जाणून घ्या.   १. जुनं तंत्रज्ञान बदलून अधिक वाचा…

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जावे लागते. त्यामुळे जर तुम्ही गावामध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा उत्पन्न मिळवता येतो. त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून व्यवसायाची सुरुवात करु शकता. बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवानासाठी फी अधिक वाचा…

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना   प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेले अनेक कामांमध्ये गुंतलेल्या  लोकांचे वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत करते. या योजनेंतर्ग शेतकऱ्यांनी 60 वर्षे वयोमर्यादा ओलांडली की त्यांना प्रति महिना ३,०००/- रुपये किमान पेन्शन मिळेल. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पति किंवा पत्नीला पेन्शन म्हणून ५० % रक्कम मिळेल. पेन्शन अधिक वाचा…

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

कृषी पुरस्कार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार बद्दल माहिती  दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास अधिक वाचा…

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा:- आज आपल्या प्रत्येकाकडे स्वताच्या मालकीचे वाहन असते. वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, ल पी जी किवा सी न जी गॅस भरण्यासाठी जावे लागते. तेव्हा आपल्याला काही सुविधा अधिकार आपोआप प्राप्त होतात. एखाद्या पेट्रोल पंपावर जर या सुविधा उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याची अधिक वाचा…

ग्रामीण भागामध्ये चालणारे १० व्यवसाय

ग्रामीण भागामध्ये चालणारे १० व्यवसाय आपल्या देशातील ७०% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, गावातील बहुतेक लोक मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करत असतात. अनेकदा लोकांना असे वाटते की हा व्यवसाय फक्त शहरातच होऊ शकतो. पण आज तसं नाहीये, छोट्या गावातही तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. गावात राहून पैसे कमवण्याच्या काही अधिक वाचा…

शेतीसाठी कडूनिंब – निंबोळी अर्क आणि पावडर

शेतीसाठी कडूनिंब – निंबोळी अर्क आणि पावडर  कडू लिंबाच्या झाडालापांढरी लहान आकाराची व सुगंधित फुले येतात. असेच कडू लिंबाच्या झाडाला फळे देखील येतात या फळांचा रंग सुरवातीला हिरवा असतो व पिकल्यानंतर ही फळे पिवळ्या रंगाची होतात. या फळांमध्ये एक मोठा बी असतो त्या बी याला लिंबोणी किंवा निंबोळी असे म्हणतात. अधिक वाचा…

गुगल लेन्स Google Lens- एक उपयुक्त व फायद्याचे Application

गुगल लेन्स – एक उपयुक्त व फायद्याचे अप्लिकेशन आपण आज गुगलच्या एक उपयुक्त अप्लिकेशन माहिती पहाणार आहोत तसा हे अप्लिकेशन जुना आहे. पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना हे माहिती नाही. आपण आज ‘गुगल लेन्स’ (Google Lens) बद्दल माहिती पाहणार आहोत. गुगल लेन्स काय आहे, त्याचा वापर काय आहे, कसे वापरतात अधिक वाचा…

आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण

आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण विनामूल्य घेतली जातील. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.  *आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा* प्रस्तावित प्रशिक्षण वर्ग एप्रिल २०२३ ते  मार्च २०२४ १ शेळीपालन व्यवस्थापन २ कागदी कव्हर, अधिक वाचा…

प्रधानमंत्री जन धन योजना

  प्रधानमंत्री जन धन योजना देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सरकारकडून खातेदारांना अनेक सुविधा पुरविल्या जातात. प्रधानमंत्री जन धन योजना ही अशीच एक योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना आर्थिक कक्षेत आणण्याचा आहे. अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved