सरकारी योजना
पंपसंच व पाईप साठी अनुदान
पंपसंच व पाईप साठी अनुदान पंप संच व पाइप लाइन साठी अनुदानपंप संच राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी ५०% कमाल 10,000 रु. अनुदान आहे. पाईप – पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या ५०%, अनुदान आहे. हया मध्ये पण अधिक वाचा…