इतर
शरद पवार गटाला मिळाले ‘तुतारी’ हे नवे चिन्ह
शरद पवार गटाला मिळाले ‘तुतारी’ हे नवे चिन्ह निवडणूक आयोगाने अखेर शरद पवार गटाला ‘तुतारी‘ हे नवे चिन्ह मंजूर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला अखेर पक्षचिन्ह बहाल केले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिले आहे. पक्षाच्या अधिकृत अधिक वाचा…