वामकुक्षीचे फायदे: तज्ज्ञ सांगतात ही ‘दुपारची झोप’ तुमचे आयुष्य बदलू शकते!
वामकुक्षी: शरीर-मनाला ताजेतवाने करणारी छोटीशी विश्रांती झोप म्हणजे आरोग्य – वामकुक्षी का आहे आवश्यक? झोप ही फक्त रात्री घ्यायची गोष्ट नसून, दिवसभराच्या धकाधकीत मेंदू आणि शरीराला थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी वामकुक्षी, म्हणजेच दुपारची झोप अत्यंत उपयुक्त ठरते. ही झोप केवळ आळस किंवा निवांतपणाचं लक्षण नाही, तर ती अनेक शारीरिक, मानसिक अधिक वाचा