सरकारी योजना
दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिलासा आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यामुळे राज्यात दूध खरेदी विक्री दरावर मोठा परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा अधिक वाचा…