सरकारी योजना
जर्मनीत १० हजार नोकरीच्या संधी
जर्मनीत १० हजार नोकरीच्या संधी महाराष्ट्र सरकारने १० हजार तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी ७६ कोटींची तरतूद केली आहे. जर्मन भाषा शिकवण्यासाठी २०० वर्गखोल्या. ४ लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तरुणांना जर्मन शिकवली जाणार आहे. या भाषेचे ए १, ए २, बी१, आणि बी २ हे चार स्थर अधिक वाचा…
शेती
शेतकऱ्यांनी सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडियावर मोहीम
शेतकऱ्यांनी सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडियावर मोहीम सोयाबीन ला कमीत कमी ६०००/- तर दर मिळावा ही शेतकरी वर्गाची मागणी आहे. आज भारत सोयाबीन उत्पादनात जगात पाचव्या क्रमांकावर आहे तरी पण केंद्र सरकारने 15 लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित सरकारने आपल्या शेतकऱ्यांना कष्ट करावे लागू नये म्हणून अधिक वाचा…
पुस्तक
HDFC बँक परिवर्तन ECSS शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25
HDFC बँक परिवर्तन ECSS शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 HDFC बँक परिवर्तन ECSS कार्यक्रम 2024-25 हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांमधील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG (सामान्य आणि व्यावसायिक) अधिक वाचा…
पुस्तक
mahavachanutsav.org नोंदणी
mahavachanutsav.org नोंदणी (महा वाचन उत्सव) महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सर्व शाळा आणि मुलांसाठी mahavachanutsav.org नोंदणी प्रक्रिया आता सुरू केली आहे. या उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, 2024 सालासाठी महावाचन उत्सव शालेय शिक्षण नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी https://mahavachanutsav.org/authority-landing, आहे. महाराष्ट्रातील सर्व माध्यम आणि व्यवस्थापन शाळांमधील अधिक वाचा…
शेती
सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत वाटण्यासाठी ई-पीक पाहणीची अट नाही.
सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत वाटण्यासाठी ई-पीक पाहणीची अट नाही. सोयाबीन व कापूस उत्पादकांना ई-पीक पाहणीची अट नाही. सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत वाटण्यासाठी ई-पीकपाहणीची अट काढून टाकण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पीकपाहणीच्या अटीबद्दल राज्यभर संभ्रमाची स्थिती होती. मात्र दुसऱ्या बाजूला कृषी विभागाला कोणत्याही सूचना न मिळाल्याने ही अधिक वाचा…
शेती
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद हि सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उताऱ्या वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी मोठी मदत होते. यासाठी अधिक वाचा…
सरकारी योजना
सिंचन विहिरी साठी अनुदान आता ५ लाख रुपये
सिंचन विहिरी साठी अनुदान सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान अर्ज असा करवा …….. राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व्यक्तिगत सिंचन विहिरींसाठी पूर्वी चार लाख एवढे अनुदान देण्यात येत होते. सद्यःस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत अधिक वाचा…
सरकारी योजना
योजना दूत भरती
योजना दूत भरती राज्य आणि केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 50,000 तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना दूत म्हणून ओळखली जाईल. यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. योजना दूतचे काम काय असेल आणि योजना दूतची भरती कशी होईल? अधिक वाचा…
पुस्तक
पुस्तक का वाचावे जाणून घ्या १० प्रमुख मुद्दे
पुस्तक का वाचावे जाणून घ्या १० प्रमुख मुद्दे पुस्तके वाचणे हा नेहमीच मानवी संस्कृती आणि शिक्षणाचा मूलभूत भाग राहिला आहे. तुम्ही काल्पनिक, गैर-काल्पनिक किंवा त्यामधील एखाद्या गोष्टीचे चाहते असाल तरीही, चांगले पुस्तक वाचणे आपल्या खूप फायद्याचे आहे. परंतु केवळ मनोरंजनाच्या पलीकडे, वाचन असंख्य फायदे देते जे तुमचे जीवन लक्षणीयरीत्या सुधारू अधिक वाचा…