प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पिक विम्याचा लाभ अधिक वाचा…

vehic pdf

वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक

वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक   वाहनधारकांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढावे; परिवहन विभागाचे आवाहन   केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका आणि पोलीस विभागाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा अधिक वाचा…

उत्सव काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश pdf

उत्सव काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

उत्सव काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश   उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची  वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना अधिक वाचा…

Your paragraph text

महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय

महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय   महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी एकूण २७ विशेष न्यायालये कार्यरत आहेत. तसेच महिला व बालक अंतर्भूत असलेली बलात्कार व पोक्सो कायद्यातंर्गतची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याकरीता १३८ विशेष जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत २० पोक्सो न्यायालये कार्यरत आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यातंर्गत अधिक वाचा…

माहिती In मराठी1 1

कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवले तर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले.

कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवले तर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले. राज्यतील सोयाबीन, बासमती तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा अधिक वाचा…

सर्वोत्कृष्ट गणेशोत

सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा   सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होवू या..! सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.31 जुलै 2024 या शासन निर्णयान्वये घेतला आहे.   या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे:-   या शासन स्पर्धेत, अधिक वाचा…

माहिती In मराठी pdf

शिक्षक दिन -५ सप्टेंबर

शिक्षक दिन -५ सप्टेंबर   शिक्षक दिनाची ओळख शिक्षक दिन हा दरवर्षी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. भारतात, शिक्षक दिन ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जो डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ आहे. शिक्षक हे समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत, जे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांचे अधिक वाचा…

माहिती In मराठी1

कोलकाता रेप केस

कोलकाता रेप केस कोलकात्याच्या आर. जी. कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची रेप आणि हत्याने आपल्या देशाच्या आत्म्याला धक्का दिला आहे. या केसचा आपण पश्चिम बंगालसह देशाच्या अनेक भागात निषेध पाहिला आहे. डॉक्टर संपावर गेले आहेत, आंदोलकांवर गुंडांनी हल्ला केला आहे आणि रुग्णालयाची तोडफोड केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी 25 जणांना अटक अधिक वाचा…

Untitled

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये बँकांना आदेश

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये. सर्व बँकांना आदेश शासनाने काढला आहे.   “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून जुलै व ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु.३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ अधिक वाचा…

शासकीय अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारला कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे

शासकीय अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारला कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे   शासकीय अनुदान मिळण्यासाठी आपले बँक खाते आपल्या आधारला लिंक आहे कि नाही हे आपणच खालीलप्रमाणे तपासू शकता. 1.  वेबसाईट ओपन करा – https://myaadhaar.uidai.gov.in 2. Login वर क्लिक करा 3. आपला आधार क्रमांक टाका 4. कॅप्चा कोड प्रविष्ट अधिक वाचा…

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved