भारत-यूके मुक्त व्यापार करार 2025: भारतीय निर्यात, गुंतवणूक आणि MSME साठी सुवर्णसंधी
भारत-यूके मुक्त व्यापार करार: भारतीय अर्थव्यवस्थेला नवे गतीमान स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात 24 जुलै 2025 हा दिवस एक नवा अध्याय ठरला. भारत आणि युनायटेड किंगडम (UK) यांच्यातील Comprehensive Economic and Trade Agreement (CETA) किंवा मुक्त व्यापार करार (FTA) याच दिवशी अंतिम झाला आणि दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्याची नवी दिशा ठरवली. अधिक वाचा