आरोग्य
उन्हाळ्यात आहारात करा ‘हे’ ५ बदल, अपचन-डिहायड्रेशन टाळा
उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही! उन्हाळा जसजसा वाढत जातो, तसतसे शरीराला उष्णतेचा त्रास जाणवू लागतो. घामाच्या प्रमाणात वाढ, डिहायड्रेशन, पचनासंबंधी तक्रारी, त्वचेसंदर्भातील समस्या आणि थकवा यांसारख्या समस्या वारंवार जाणवतात. या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. उन्हाळ्यात आहारात काही साधे पण प्रभावी बदल अधिक वाचा…