Home / आरोग्य / सकाळी रिकम्या पोटी दुधाचा चहा पिणे आरोग्यास घातक

सकाळी रिकम्या पोटी दुधाचा चहा पिणे आरोग्यास घातक

सकाळी रिकम्या पोटी दुधाचा चहा पिणे आरोग्यास घातक

 

जर तुम्ही व तुमचे घरचे सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेत असाल तर तर ही खूप मोठी बातमी तुमच्या साठी आहे. तुम्हा सर्वांना भीती वाटेल आशी एक बातमी आली आहे. एका रीसार्ज नुसार जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर तुम्हाला पुढील प्रमाणे आजार उद्भवतील

  • स्केलेटन फ्लोरेस
  • तुम्हाला हृदयाची समस्या
  • थकवा आणि अशक्तपणा
  • हाय ब्लड प्रेशर
  • पोटदुखी आणि गॅस
  • ऍसिडिटी व अपचन
  • बद्धकोष्ठता
  • हाडे कमकुवत होणे
  • मधुमेह होण्याचा धोका वाढणे
चहा हे स्लो पोईजन आहे. जास्त चहाचे सेवन करू नका आणि दिवसाची सुरवात चहाने तर अजिबात करू नका.

तुम्ही अगदीच चहाचे शोकीन असाल तर दिवसात सकाळी १०:०० वाजता आणि संध्याकाळी ०६:०० वाजता एकदा अर्धा कप चहा प्यावा पण जास्त चहा पिणे शरीरासाठी चांगले नसते.

नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन च्या म्हण्यानुसार एका दिवसात तीन कप पेक्षा जास्त चहा व कॉफी हे हाडांमधील कॅल्शियम शोषण कमी करते? सकाळी जे काही खातो, रिकाम्या पोटी पितो, त्याचा परिणाम वीस पटीने जास्त आपल्या शरीरावर होतो.

जर तुम्ही चांगली खाल्ले तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरात वीस पटीने चांगला होतो. जर तुम्ही वाईट गोष्टी खाल्ल्या तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरात वीस पटीने वाईट होतो होईल.

आता आपण पाहतोय का रस्त्यावर बरेच चहाची दुकाने झाली आहेत अगदी १०० मीटर वर पण झाली आहेत त्यामुळे चहा कुठे पण कधी पण उपलब्ध होतो, त्यामुळे आपण दिवसात किती चहा पेतोय याची आपल्याला जाणीव राहत नाही. दिवसेदिवस आपले चहाचे प्रमाण वाढत आहे आणि खर्च पण परत आरोग्य ही धोक्यात येत आहे.

 

जर सकाळी रिकम्या पोटी दुधाचा चहा प्यायची सवय असेल, तर ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. सकाळी रिकम्या पोटी दुधाचा चहा पिणे टाळल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्या टाळता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!