Home / नवीन योजना / मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – 3 हफ्ता लवकरच तुमच्या खात्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – 3 हफ्ता लवकरच तुमच्या खात्यात

image editor output image 2107442573 1727129757939

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबरपासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

कुटुंबातील महिलांचे आर्थिक स्थान अजून भक्कम करणाऱ्या लाडक्या बहिण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी राज्यातील महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.

  • प्राप्त अर्जांची एकूण संख्या (आज पर्यंत) : 10535913
    मंजूर अर्जांची एकूण संख्या (आज पर्यंत) : 9827672
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता ती 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवलेली आहे.
  • बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे काही महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!