Home / इतर / फोनमध्ये पाणी शिरले तर काय? – जाणून घ्या सोपा उपाय

फोनमध्ये पाणी शिरले तर काय? – जाणून घ्या सोपा उपाय

फोनमध्ये पाणी शिरले तर काय? – जाणून घ्या सोपा उपाय

 

तुमचा फोन पाण्यात पडला आणि तुमच्या संपूर्ण फोनमध्ये पाणी शिरले. चार्जिंग पोर्टमध्येही, गाणी एकतो त्या  पोर्टमध्ये, स्पीकर्समध्येही पाणी शिरले तर फोन खराब होतो.

तर आता मी तुम्हला एक उपाय सागणार आहे जो उपाय तुम्ही फोन वरून लगेच करयचा आहे. हा उपाय फोन मध्ये फक्त एका क्लिकमध्ये 5 सेकंदात करता येतो. या उपाय चा वापर करून तुमच्या फोन मधील सर्व पाणी तुम्ही काढू शकता. आणि जो दुकानातून १०,००० ते १५,००० रुपये घेतले जातात फोन मधून पाणी काढायचे ते तुमचे पैसे वाचतील. खूप उपुक्त माहिती आहे कोणास ठाऊक, कधीतरी तुमच्या फोन मध्ये पाणी शिरेल किवा तुमचा फोन चुकून पाण्यात पडेल तेव्हा हा उपाय तुम्हला फायदेशीर ठरेल.

 

तुम्हाला प्रथम Google वर जाऊन फिक्स माय स्पीकर (https://FixmySpeakers.com) लिहावे लागेल.

फिक्स माय स्पीकर ही एक वेबसाईट आहे ती लगेच ओपन होईल ह्या बसाईटमध्ये एक टयाब  (Tab) “Click or tap the button above to activate blower” लहिले असेल त्यावर क्लिक केल्यावर एक विशिष्ट प्रकारचा आवाज येईल तो आवाज मोबईल मधील सर्व पाणी, फक्त 5 सेकंदात बाहेर काढेल. हे करत असताना फक्त फोन उलटा ठेवू नका कारण पाणी आत जास्त ढकलले जाऊ शकते.

ह्या उपाय मुळे तुमचा फोन खराब होण्यापासून वाचू शकतो.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!