Home / सरकारी योजना (Government Schemes) / प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेले अनेक कामांमध्ये गुंतलेल्या  लोकांचे वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

या योजनेंतर्ग शेतकऱ्यांनी 60 वर्षे वयोमर्यादा ओलांडली की त्यांना प्रति महिना ३,०००/- रुपये किमान पेन्शन मिळेल. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पति किंवा पत्नीला पेन्शन म्हणून ५० % रक्कम मिळेल. पेन्शन योजना फक्त पती आणि पत्नी यांना लागू असेल. मुलं या योजनेंतर्गत लाभार्थी नसतील

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना चालू केल्यावर तुम्हाला दर महिन्यला  ५५ रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, १८व्या वर्षी ही योजना चालू केली तर दररोज सुमारे २ रुपये वाचवून तुम्हाला वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन मिळू शकते. आणि एखाद्या व्यक्तीने वयाच्या ४० व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ३००० रुपये म्हणजेच वर्षाला ३६,००० रुपये इतकी पेन्शन मिळेल.

 हप्ता पीएम किसान मिळणाऱ्या पैशातून  घेतले जातील

पीएम किसान अंतर्गत, सरकार गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. दुसरीकडे, जर त्याचे खातेदार पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाले तर नोंदणी सहज होईल. दुसरा, तुम्ही पर्याय घेतल्यास, पेन्शन योजनेत दरमहा कपात करावयाचे योगदानही या 3 हप्त्यांमध्ये मिळालेल्या रकमेतून कापले जाईल.

पीएम किसान मानधन योजना पात्रता :-

अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन नसावी.

अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असावे.

शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची अपत्य म्हणजेच मुलगा किंवा मुलगी या योजनेसाठी लाभार्थी असणार नाहीत.

देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र धरण्यात येईल.

योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल निवृत्तीवेतन फक्त कुटुंबातील पती किंवा पत्नीला लागू असेल.

जर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर जोडीदार पती किंवा पत्नीला 50% पेन्शन देण्यात येईल.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

१. बचत बँक खाते जन धन बँक खाते पासबुक

२. आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

३. PAN कार्ड

४. मोबाइल नंबर

५.  कामगाराना बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत संमतीपत्र द्यावे लागेलजेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे,  कोणत्या ही सरकारी योजनेचा लाभ घेत नसवार्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असावेकॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावीकामगार सीएससी केंद्रात पोर्टलवर स्वतः नोंदणी करू शकतातसरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे.

अर्ज कुठे करायचा

नोंदणी करण्यासाठी  सीएससी (CSC) केंद्रावर  जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकतात

 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना संपर्क माहिती
PM पेन्शन योजना वेबसाईटpmkmy.gov.in
हेल्पलाईन नंबर (Helpline Number)1800-3000-3468
ई-मेल आयडी (E-Mail)support@csc.gov.in

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!