Home / शेती (Agriculture) / नवीन डिजिटल 7/12 डाउनलोड आता काही मिनटात

नवीन डिजिटल 7/12 डाउनलोड आता काही मिनटात

neve web design studio 04.1

Online dital 7 12

नवीन डिजिटल ७/१२ डाउनलोड आता काही मिनटात

आत्ताचे युग हे  डिजिटल आहे पहली ७/१२ काढण्यची पद्धत अतिशय जुनी आणि किचकट होती…… शेतकरयला ७/१२ काढण्यसाठी पेठच्या गावी म्हणजे ज्या गावात तलाठी ऑफिस आहे त्या गावी जाऊन तलाठी कडून ७/१२ रेकॉर्ड कडून त्याची प्रत काढावी लागे हे अतिशय किचकट काम होते कारण कारण कधी कधी शेतकरी तलाठी ऑफिस ला गेला तर तलाठी जागेवर हजार नसणार तो कधी तालुका ला जाणार कधी जिल्हाला कामानिमित जाणार तर कधी सुट्टी घेणार किवा आणखी काही करणे असणार

पण आत्ताचे  युग हे  डिजिटल आहे तुम्हाला तुमचा सातबारा हा डिजिटल बघायचा असेल तर अक्षरी सातबारा आहे तो नवीन डिजिटल सातबारा तुम्ही ओंनलयीन फी भरून डाउनलोड करून घेता येतो आणि या करता फी काही जास्त नाही जेवढे आपण तलाठी ऑफिस ला देत होतो तेवढीच फी आहे १५/- रुपये.

ऑनलाइन डिजिटल 7/12  काढण्यासाठी हया वेबसाइटवर भेट द्या  https://digitalsatbara.mahabhumi.gov.in हया  वेबसाइटवर  जाऊन आपण १५ /- रुपये भरून ७/१२ काढू शकतो आणि त्याचा वापर आपण सरकारी तसेच खाजगी कामा साठी करू शकतो. हया वेबसाइट वरून काढलेल्या ७/१२ वर तलाठी सही ची आवश्यकता नसते. असे त्यावर नमूद केलेले असते.

वीन डिजिटल 7/12 देखील आता ऑनलाइन उपलब्ध आहे. याची माहिती तपासण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करून आपण नवीन डिजिटल 7/12 डाउनलोड करू शकता.

१. महाराष्ट्र भूमि विवरण वेबसाइटवर जाऊन, “अभिलेख देखण्याची पद्धती” या बटणावर क्लिक करा.

२. येथे, आपल्या जवळच्या जिल्ह्याची निवड करून, आपली जमीनची माहिती प्राप्त करा.

३. आपली जमिनची माहिती प्राप्त करण्यासाठी, आपण “7/12 उतारा” या बटणावर क्लिक करावा.

४. आपली जमिनची विवरणे दाखविण्यासाठी, आपण “नवीन डिजिटल 7/12” या बटणावर क्लिक करा.

५. आपण आपल्या नोंदणीकृत खात्याच्या विवरणांची तपासणी करून, आपण नवीन डिजिटल 7/12 डाउनलोड करू शकता.

या प्रक्रियेने आपण काही मिनिटांमध्ये आपले नवीन डिजिटल 7/12 प्राप्त करू शकता. तुम्हाला अधिक मदतीसाठी, महाराष्ट्र भूमि विवरण वेबसाइटवर उपलब्ध निर्देश वाचा.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!