Home / आरोग्य / जीवनसत्त्वांशी संबंधित महत्त्वाची माहिती

जीवनसत्त्वांशी संबंधित महत्त्वाची माहिती

जीवनसत्त्वांशी संबंधित महत्त्वाची माहिती

जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत.
वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद ‘ड’जीवनसत्त्व.
फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत.

जीवनसत्व – ‘अ’
√ रासायनिक नाव: रेटिनॉल.
√ कमतरतेचे रोग: रातांधळेपणा.
√स्रोत: गाजर, दूध, फळे.
जीवनसत्व – ‘B-1’
√ रासायनिक नाव: थायमिन.
√ कमतरतेचे रोग: बेरी-बेरी.
√स्रोत: शेंगदाणे, बटाटे, भाज्या.
जीवनसत्व – ‘B-2’
√ रासायनिक नाव: रिबोफ्लेविन.
√ कमतरतेचे रोग: त्वचेला तडे, डोळ्यांचे आजार.
√स्रोत: दूध, हिरव्या भाज्या.
जीवनसत्व – ‘B-3’
रासायनिक नाव: पॅन्टोथेनिक ऍसिड.
√ कमतरतेचे रोग: पायात जळजळ होणे, केस पांढरे होणे.
√स्रोत: दूध, टोमॅटो, शेंगदाणे.
जीवनसत्व – ‘B-5’
√ रासायनिक नाव: निकोटीनामाइड (नियासिन).
√ कमतरता रोग: मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा).
√स्रोत: शेंगदाणे, बटाटे.
जीवनसत्व – ‘B-6’
√ रासायनिक नाव: पायरिडॉक्सिन.
√ कमतरतेचे रोग: अशक्तपणा, त्वचा रोग.
√स्रोत: दूध, भाज्या.
जीवनसत्व – ‘H’ / ‘B-7’
√ रासायनिक नाव: बायोटिन.
√ कमतरता रोग: केस गळणे, त्वचा रोग.
√स्रोत: गहू.
जीवनसत्व – ‘B-12’
√ रासायनिक नाव: सायनोकोबालामिन.
√ कमतरतेचे रोग: अशक्तपणा, पांडू रोग.
√स्रोत: दूध.
(टीप :- येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. माहिती In मराठी त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!