आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण
आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण विनामूल्य घेतली जातील.
तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.
*आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा*
प्रस्तावित प्रशिक्षण वर्ग एप्रिल २०२३ ते मार्च २०२४
१ शेळीपालन व्यवस्थापन
२ कागदी कव्हर, पिशव्या, पाकीटे व फाईल्स तयार करणे
३ टू-व्हीलर रिपेअरिंग
बँक मित्र / बी. सी. बी. एफ
५. मधुमक्षिका पालन
६ बेसिक ड्रेस डिझाईनिंग (स्त्रियांकरिता)
फास्ट फूड स्टॉल उद्यमी
इमिटेशन ज्वेलरी उद्यमी
९ इलेक्ट्रिक मोटार रीवांइडींग व रिपेअरिंग सर्व्हिसेस
१० सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी अलार्म व स्मोक डिटेक्टर बसविणे
११ मेन्स पार्लर आणि सलून उद्यमी
१२ बांबू हस्तकला उद्यमी
१३ ज्यूट प्रॉडक्टस् उद्यमी / कापडी पिशव्या
१४ दुग्धव्यवसाय व गांडुळखत निर्मिती, जीवामृत / घनामृत बनविणे
१५ लघु उद्योजकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण
१६ सॉफ्ट टॉईज बनविणे
१७ ब्युटी पार्लर व्यवस्थापन
१८ बँक मित्र / बी. सी. बी. एफ
१९ फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी
२० दुग्धव्यवसाय व गांडुळखत निर्मिती, जीवामृत / घनामृत बनविणे
२१ सेलफोन रिपेअरिंग व सर्व्हिसिंग
२२ कुक्कुटपालन व्यवस्थापन
२३ ट्रॅव्हल अँड टुरिस्ट मार्गदर्शन
२४ शेळीपालन व्यवस्थापन
२५ वस्त्र चित्रकला व भरतकाम उद्यमी
२६ एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी
*प्रवेशासाठी पात्रता व अटी*
• प्रशिक्षण, निवास, भोजन व योगासनाचे शिक्षण संस्थेतर्फे विनामूल्य आहे.
• प्रशिक्षणार्थी सातारा जिल्ह्यातील कायम रहिवासी असावा.
• प्रशिक्षणार्थींचे वय १८ ते ४५ या दरम्यान असावे. आहे.
• शैक्षणिक पात्रता किमान ८ वी पास (अटी लागू)
• व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान व व्यवसाय चालू करण्याकडे कल असणे आवश्यक
• दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना विशेष प्राधान्य दिले जाईल.
*आवश्यक कागदपत्रे*
• शाळा सोडल्याचा दाखला
• रेशन कार्ड / आधार कार्ड / रहिवासी दाखला / पॅन कार्ड दारिद्रय रेषेखालील असल्यास आवश्यक तो दाखला.
• आयकार्ड साईज ६ फोटो. बैंक पासबुक झेरॉक्स
संस्थेमार्फत कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण विनामूल्य घेतली जातील.
तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.
IDBI Powai NAKA
१७१/१, रविवार पेठ, आयडीबीआय अनेक्स बिल्डींग, शिवाजी सर्कल, पोवईनाका, सातारा
📝 About Us – Mahiti In Marathi
🌸 आमच्याबद्दल"Mahiti In Marathi" ही वेबसाइट कोणत्याही सरकारी संस्था, केंद्र किंवा राज्य सरकारशी थेट संबंधित नाही. येथे प्रकाशित होणारी सर्व माहिती ही अधिकृत सरकारी वेबसाइट्स, योजना दस्तऐवज, वर्तमानपत्रे आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित असते.आमचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या योजना, नोकरी, शिक्षण, शेती, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर उपयुक्त विषयांवरील अचूक, अद्ययावत आणि संक्षिप्त माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.✅ आमची वचनबद्धताआम्ही वाचकांना फक्त विश्वसनीय स्रोतांवर आधारित माहिती देतो.कोणतीही अधिकृत कृती करण्यापूर्वी, वाचकांनी संबंधित योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.आरोग्यविषयक माहिती ही फक्त सर्वसाधारण ज्ञानाच्या स्वरूपात दिली जाते. कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.🌍 आमचा डिजिटल उपक्रमआजही ग्रामीण व शहरी भागांतील अनेक नागरिकांना सरकारी योजना, शेतीविषयक नवकल्पना, नोकरीच्या संधी, आरोग्यविषयक माहिती आणि ताज्या बातम्यांबाबत योग्य माहिती मिळत नाही.
ही उणीव लक्षात घेऊनच आम्ही "माहिती In मराठी" हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे.आमच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईलवरूनच हवी ती माहिती सोप्या, मराठीत आणि विश्वासार्ह स्वरूपात सहज मिळेल.📢 आमच्याशी जोडातुम्ही आमचं कंटेंट तुमच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजातील इतरांना शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
आम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर आणि युट्युबवरही सक्रिय आहोत.👉 तसेच, तुम्हाला एखादी नवी योजना, सूचना किंवा महत्त्वाची माहिती माहित असल्यास, आम्हाला या ई-मेलवर जरूर संपर्क करा:
📩 mahitiinmarathi@gmail.com